प्रतीक मेहता
हिललाईन पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण २० मोबाईल पोना /सुरेश पेंढार व पोशि/उमेश गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून वरिष्ठ पोनि अनिल जगताप, पोनि राजेंद्र खेरडे यांचे हस्ते तक्रारदार यांना सुपूर्द करण्यात आले.