सलाहुद्दीन शेख

वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल मपोहवा/ वाय.सी. घोडे व पोहवा / रवी रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना सुपूर्द करण्यात आले.