सलाहुद्दीन शेख

दिनांक 07/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई. पोलीस प्रशिक्षनार्थी यांचा दीक्षांत संचालन सोहळा 548 प्रशिक्षनार्थी हजर होते .सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान राजकुमार वटकर IPS अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई,

हे मानवंदना स्वीकारण्यासाठी समारंभास उपस्थित होते. संस्थेचे संचालक माननीय प्रसाद अक्कानवरू IPS प्राचार्य,तसेच उपप्रचार्य मीनाक्षी राणे पोलीस उप आधीक्षक,राखीव पोलीस राखीव पोलीस निरीक्षक श्रीकांत भिऊगडे प्रशासन, मैदानी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक के टी सोनवणे,राखीव पोलीस निरीक्षक डॉ. प्रदीप मोहिते क्रीडा प्रमुख अधिकारी,

राखीव पोलीस निरीक्षक एल पी साळुंखे, राखीव पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, राखीव पोलीस निरीक्षक आर .जी. पडवळ
सहाय्यक मदतनीस राखीव पोलीस उप निरीक्षक व्ही एस कदम, एस.पी. कोळी सी बी ठाकरे,एस. जे.शिंदे,वी.आर. पाटील,ए सी तडवी, ए.पी. घाडगे,वी.यस .सावंत आर .एस. सोनवणे सदर पोलीस भरती यांना नऊ महिन्याच्या प्रशिक्षण दरम्याने मोलाचे काम केलेले प्रशिक्षक-ASI श्रीमुंज, खेतले मिसाळ, कांबळे,

काळे ,मराडे,डोईजड, पोलीस हवालदार, सरगर, दराडे,गायकवाड ,माळी, फाळके,साठे ,पवार, सावंत ,डेरले ,धायगुडे कांबळे ,रुपनर ,होळकर, तडवी ,पोलीस शिपाई, पाटील ,ठोंबरे ,ढगे , खामगळ, जाधव अर्जुन जाधव ,ठोके ,गीते ,मयूर जाधव महिला पोलीस WHC गुरव, महिला पोलीस शिपाई श्रीमती गाडे, श्रीमती लंके,

श्रीमती शिंदे ,श्रीमती यमगर ,श्रीमती गोरख ,सदरच्या कार्यक्रमांमध्ये दीक्षांत संचालन परेड तसेच लेझीम प्रमुख राखीव पोलीस उपनिरीक्षक, सावंत,कमांडो डेमो मुख्य प्रशिक्षक ,महेंद्र साठे, श्रीमती ज्योती शिंदे कराटे व मार्शल डेमो डॉ. प्रदीप मोहिते राखीव पोलीस निरीक्षक आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर, आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त,

डॉक्टरेट पदवी प्राप्त, मुख्य महिला प्रशिक्षक शितल लंके तसेच या प्रशिक्षणाच्या दरम्यान 28 पोलीस नव प्रविष्ट पोलीस प्रशिक्षनार्थी यांनी मार्शल आर्ट चे उच्च प्रशिक्षण विनामूल्य ज्युनिअर ब्लॅक बेल्ट सीनियर ब्लॅक बेल्ट गोल्डन ब्राऊन व ब्राऊन बेल्ट पदवी प्राप्त केली आहे. या परीक्षा मध्ये राहुल ठाकरे, महेश दहुले प्रथम क्रमांक पटकावला

आहे.सदरची परीक्षा घेण्याकरता मुख्य एक्झामिनर म्हणुन. शकील खान ग्रँड मास्टर, शिहान ओमकार प्रदीप मोहिते आंतरराष्ट्रीय खेळाडू,शफीक खान व ग्रँड मास्टर व इंडो कराटे स्पोर्ट्स फेडरेशन इंडिया संस्था संचालक अनिता प्रदीप मोहिते ग्रँड मास्टर यांच्या वतीने त्यांच्या फेडरेशनची विनामूल्य

प्रशिक्षण बेल्ट सर्टिफिकेट देण्यात आली. सदर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन RPI सोनवणे, यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांना व हार्दिक अभिनंदन केले तसेच इंडो कराटे स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया संचालक श्रीमती अनिता प्रदीप मोहिते यांच्या वतीने विनामूल्य साठी. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई वतीने त्यांचे आभार मानले