गणेश मुथु स्वामी

प्रवासादरम्यान महागडा मोबाईल व महागडा लॅपटॉप विसरणारे तक्रारदार यांच्या वस्तूचा सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेऊन डोंबिवली पोलिसांनी तक्रारदार यांना परत केले.