सलाहुद्दीन शेख

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्हा येथे बंदोबस्त साठी आलेल्या CISF तुकडीचे सर्व जवान

हे आपल्या कुटुंबापासून दूर असल्या कारणाने मा.पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या

संकल्पनेतून होळी (धुलीवंदन) सण सर्व अधिकारी व अंमलदार सोबत होळी (धुलीवंदन) सण  साजरा केला.