आसिफ मुजावर
शिवसेना शाखा क्रमांक 171 चे शाखाप्रमुख मानसिंग कापसे यांचा वाढदिवस शाखा क्रमांक 171 शाखेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला,
या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यास दिलीप शिंदे,केसरीनाथ धुरी,केसरी म्हात्रे,सौ अश्विनी
सातमकर, कु.मेघना पाचकुडे, सौ सोनाली म्हात्रे, बाबुराव मोरे,मोहन मानकुंबरे, संतोष कांबळे, उपशाखाप्रमुख शरद पाटील,संदीप मंत्री,
अजय अंबावले ,अशोक पिंगळे,अशोक महाडिक,सुबोध निखारगे,प्रमोद हुमणे,
इलाई बांगडीवाला,गणेश म्हात्रे,नानासौ गोडसे, राजेंद्र कांबळी,स्वप्निल म्हात्रे,गणेश गुरव,
तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच इतर संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,व स्थानिक रहिवाशी, मोठ्या संख्येने उपस्थित होते