बेवारस वाहनांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर; टोकावडे पोलिस व गंगामाता वाहन शोध संस्थेची संयुक्त कारवाई
सलाहुद्दीन शेख टोकावडे पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे ग्रामीण येथे गुन्हयातील बेवारस व अपघातातील ३९ वाहने धुळ खात पडुन टोकावडे पोलीस ठाणे येथे गुन्हयातील बेवारस व अपघातातील वाहने पोलीस ठाणेच्या आवारात…