श्रीनगर पोलीस ठाणेचे प्रॉपर्टी मिसिंग मधील रु. ४५,०००/- किंमतीचा आयफोन शोधून तक्रारदार यांना सुपूर्द करण्यात आले.
शमशेर खान श्रीनगर पोलीस ठाणेचे प्रॉपर्टी मिसिंग मधील रु. ४५,०००/- किंमतीचा आयफोन मपोना / वंजारी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना पोलीस उप निरीक्षक श्री.हांगे यांचे हस्ते सुपूर्द करण्यात…