संदिप कसालकर

विष्णुनगर पोलीस ठाणेचे वपोनि श्री.मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी / भवर  व तपास पथक यांनी मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीस जोगेश्वरी मुंबई येथुन ताब्यात घेवून केले अटक.