सलाहुद्दीन शेख
मुंबई वकोला येथील शाखा क्रमांक ८८ चे शाखा प्रमुख, तसेच भारतीय कामगार सेना चिटणीस , संतोष कदम यांचा वाढदिवस वकोला येथील शाखेत ,
धूम धड़ाक्यात साजरा करण्यात आला, या वेळी विभागातले, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक,भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी,
आणि विभागातील कार्यकर्ते, मित्र मंडळी मोठ्ये संख्येने शुभेच्छा देण्यास उपस्थित होते.