५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन
२०० हुन अधिक पोलिसांची पवई तलावाशेजारी बंदोबस्त
३ हजार हुन अधिक बाप्पाचे पवई तलावात विसर्जन
देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व वातावरण मंगलमय झाले आहे. दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या श्री गणेशाच्या विसर्जनानंतर काल म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी ५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन झाले. मुंबईतील पवई तलाव येथे मोठ्या प्रमाणात श्री गणेशाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. या वेळी २०० हुन अधिक पोलीस पथक या ठिकाणी सज्ज होत. साधारणतः ३ हजार श्रींचे विसर्जन करण्यात आले.
मुंबईतील पवई तलावात विसर्जनासाठी भाविकांची गर्दी
Related Posts
कोनगाव पोलीस ठाणे, ता. भिवंडी आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुह्यातील जप्त व रेकॉर्ड वरील बेवारस ५४ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध
सलाहुद्दीन शेख कोनगाव पोलीस ठाणे, ता. भिवंडी आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुह्यातील जप्त व रेकॉर्ड वरील बेवारस ५४ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध कोनगाव पोलीस ठाणे येथे जप्त रेकॉर्डवरील/बेवारस…
उल्हासनगर शहर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने, ३० बेवारस .. वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध
सलाहुद्दीन शेख उल्हासनगर शहर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने, ३० बेवारस .. वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध उल्हासनगर शहर पोलीस ठाणे येथे ३० बेवारस वाहने पोलीस…