सलाहुद्दीन शेख

खोटी बतावणी करून लोकांना बोलण्यात गुंतवूण त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या ०२ आरोपींना गुन्हे शाखा, घटक – ३, कल्याण यांनी अटक करून त्याचेकडून रु. ३,७३,५०० /- किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत