दिनेश गाडगे

ऑनलाइन शेअरमार्केट स्कीमचे अमिष दाखवून १३,८७,१२३/- रु. फसवणूकीची NCCRP पोर्टल तक्रारीवर शिवाजीनगर पो.स्टे. कडून गुन्हा दाखल करून पो.नि. तुकाराम पादीर व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून १०,९८,३५०/- रू. रक्कम फिर्यादीस परत मिळवून देण्यात यश.