संदिप गुंजाल

शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात नौपाडा पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहार करून तांत्रिक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात आले.