सलाहुद्दीन शेख

४ थी आर्म स्पोर्ट्स (पंजा लढावं ) मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय संपन्न

४ थी आर्म स्पोर्ट्स ( पंजा लढावं ) जिल्हा स्तरीय दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पार्ले टिळक विद्यालये इंग्लिश स्कूल विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आली ही स्पर्धा मुंबई उपनगर आर्म स्पोर्ट्स असोसिशन संघटने मार्फत आयोजित करण्यात आली,

स्पर्धेत २०० खेळाडूनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत सब जुनिअर प्रथम क्रमांक चषक PTVA . इंग्लिश स्कूल अंधेरी व जुनिअर प्रथम क्रमांक पार्ले टिळक विद्यालये इंग्लिश मिडियम स्कूल विलेपार्ले यांनी पटकावला ,

तसेच सिनीअर मध्ये प्रथम क्रमांक चषक बुलेट फोर्स युनायटेट ग्रुप आणि दुसऱ्या क्रमांक चे चषक टेबल टर्मिनेटर्स या गृप ने पटकावले या स्पर्धेच्या शुभ प्रसंगही प्रमुख पाहुणे म्हणून


मुंबई महानगर पालिका शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख राजेश गाडगे, तसेच महाराष्ट्र पोलीस क्रीडा PTC अधिकारी प्रदीप मोहिते सोबत मुंबई प्रो गोविंदा समिती प्रमुख गीता ताई झगडे व सिनेअभनेता भूपेंदर सिंग यांनी उपस्तित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले

तसेच स्पर्धचे प्रमुख अरविंद चव्हाण ,रितेश दाभोलकर ,अनिल शिंदे , विभावली चव्हाण ,वरुण संखे ,सुधीर डिंगणकर, जयेश कदम इत्यादी लोक उपस्तित होते या स्पर्धेत जे खेळाडू विजय झाले त्यांची निवड राज्य स्तरीय स्पर्धे कोल्हापूर येथे

होणाऱ्या स्पर्धा साठी करण्यात आली सदर स्पर्धेत सब ज्युनिअर PTVA इंग्लिश स्कूल अंधेरी प्रथम क्रमांक चषक मानकरी झाली

श्रेया प्रदीप मोहिते सुवर्णपदक, आराध्या सावंत सुवर्ण पदक पदक,कार्तिक वाविया रौप्य पदक,विनय गुर्जर सुवर्णपदक, मयंक देसाई रौप्य पदक, रुद्रा पाटील कास्य पदक,पर्थ मिसळ रौप्य पदक , प्रथम सावंत सुवर्णपदक, जय काटे सुवर्णपदक,

सोहम गावडे रौप्य पदक,अर्चित धुरी सुवर्णपदक या सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन प्रिन्सिपॉल म्रिनालिनी म्हेत्रे,प्रशिक्षक अरविंद चव्हाण सर,अक्षय प्रकाश दिघे PT सर, तसेच मुंबई पोलीस संघाचे

योशा गावडे रौप्य पदक, सीमा खरवते कास्य पदक, कुमारी श्रिया प्रदीप मोहिते सुवर्णपदक, यश अहिरे सहभाग तसेच महाराष्ट्र पोलीस चे मुख्य ट्रेनर क्रीडा अधिकारी डॉक्टर प्रदीप मोहिते सिनियर पोलीस निरीक्षक यांनी सर्वांची कोल्हापूर येथे

होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धे करिता निवड झाली तसेच सदर पोलीस संघाला मुख्य प्रशिक्षक शिहान ओमकार प्रदीप मोहिते आंतरराष्ट्रीय विजेता व कोच यांचे मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी बजावली तरी महाराष्ट्र पोलीस दला तर्फे या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले