‘युट्युबर’ हे आता पत्रकार नसल्याचा निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी: भिवंडी लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान करण्यासाठी…

लोकसभा निवडणुका निर्भय तसेच निपक्षपणे होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज – आशुतोष डुंबरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २० मे रोजी २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रकियेचा ५ वा टप्पा पार पडत आहे.…

लाखो रुपयांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत करून तिघांच्या मुसक्या आवळण्यात वाडा पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत वाडा : मुंबई, जव्हार, कासा व वाडा अश्या विविध ठीकाणाहून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात वाडा पोलीसांना यश आले असून एकूण सहा दुचाकी व तीन दुचाकी चोरांना वाडा…

लोकसभा निवडणुकीच्या मोक्यावर गावठी कट्ट्यासह एकाच्या मुसक्या आवळण्यात कल्याण बाजारपेठ पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि.११ : ऐन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या मोक्यावर दिनांक ११.०५.२४ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की राम…

कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड करत १६ गुन्हे उघडकीस आणून अडीच लाख रुपये किंमतीचे मोबाईल व लॅपटॉप केले हस्तगत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून बदलापुर-डोंबीवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल तसेच लोकलमध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या चोरट्यांकडून १६ गुन्हे…

कासा रिओ लोढा हेवन निळजे येथून उत्पादन शुल्क पोलीसांनी केली ४.१३ लाखाची अवैद्य दारू जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाकडून निळजे येथील कासा रीओ रोड, लोढा हेवन, डोंबिवली (पुर्व) ता. कल्याण, जि. ठाणे या ठिकाणी बेकायदेशीर विनापरवाना विदेशी मद्य व बिअर…

कमी किंमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगुन लोकांची फसवणुक करणाऱ्या ४ पुरूष व १ महीलेच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि.०८ : बृहनमुंबई शहरातील देवनार पोलीस स्टेशन, यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा रजि नंबर ५६४/२०२४ भादंवि कलम ४२०,३४ या गुन्ह्यातील आरोपी हे ठाणे पश्चिमेकडील राबोडी येथील साकेत…

कल्याण-डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीच्या रेल्वे क्राईम पोलीसांनी आवळल्या मुसक्या ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलीसांनी परदा फाश केला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी तामिळनाडूचे आहेत.…

भारतात २५ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटवर गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई : महिलांच्या साज शृंगाराला मोठे महत्त्व असलेल्या सोन्याचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. अशीच एक सोन्याच्या मोहाची अजब घटना उघडकीस आली आहे. भारतात उपस्थित असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक…

धर्मांतर करून अल्पवयीन मुलीची परराज्यात विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत यवतमाळ : राज्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे…

Other Story