चोरीच्या संशयातून वृद्धाला केलेली मारहाण चौघांच्या अंगलट!
अकोला : सांगवी मोहाडी येथे बैलजोडी चोरीला गेल्याच्या संशयातून वाद होऊन गावातील चार ते पाच जणांनी २ सप्टेंबर रोजी सकाळी एका ६० वर्षीय वृद्धास थापडाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीमुळे…