रेणुका लोहार यांची ऑनलाईन रु २००००ची फसवणूक

गणेश मुत्तु स्वामी कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार महिला नामे रेणुका लोहार यांची ऑनलाईन फसवणूक झालेची तक्रार प्राप्त होताच सपोनि श्री दर्शन पाटील व पोलीस अंमलदार शेळके यांनी तांत्रिक कौशल्याच्या…

८ वर्षाच्या लहान मुलीचा अपहरण

संजय सावरडेकर सशस्त्र पोलीस नायगाव चे सपोनि बलभीम ननावरे न्यायालयीन कामासाठी मुंबईहून पुण्यास जात असताना ट्रेनमध्ये एक संशयास्पद व्यक्ती एका ८ वर्षाच्या लहान मुलीस घेऊन प्रवास करत असल्याचे त्यांच्या निर्दशनास…

शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक

संतोष चौगुले शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका रात्रीत दोन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ३ तासाचे आत अटक करून रु.१,००,४५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश.

बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड कंपनीतील हाऊस कीपिंग विभागातर्फे माघी गणेश उत्सवानिमित्त श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित

सलाहुद्दीन शेख छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय (डोमेस्टिक) विमानतळ येथील बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड कंपनीतील हाऊस कीपिंग विभागातर्फे माघी गणेश उत्सवानिमित्त श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती या महापूजेला भारतीय कामगार सेना…

अमोल खैर यांचा वाढदिवस साजरा

संतोष चौगुले अमोलजी खैरे म्हणजे खरा अवलिया जो खेड्यातून मुंबईत आपलं अस्तित्व ठळकपणे कलाक्षेत्रात उमटवणारा एक मनस्वी रंगकर्मी, पूर्वीपासून काहीतरी करण्याची धमक बाळगणारा एक धडपड्या माणूस. नाटक, सिनेमा, साहित्य अशा…

कर्जत पोलीस ठाणे कशेले बिट इंचार्ज लालासाहेब तोरवे यांची सदिछ भेट

सलाहुद्दीन शेख अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या महाराष्ट्र पोलीस न्यूज या ऑनलाईन वृत्तवाहिनीने समस्त पोलिसांच्या बातम्यांचा आढावा घेतला. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांना आपले हक्काचं व्यासपीठ मिळाव यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज हे सदैव…

पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे पोलीस प्रशिक्षनार्थी यांचा दीक्षांत संचालन सोहळा

सलाहुद्दीन शेख दिनांक 07/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई. पोलीस प्रशिक्षनार्थी यांचा दीक्षांत संचालन सोहळा 548 प्रशिक्षनार्थी हजर होते .सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान राजकुमार वटकर IPS अप्पर पोलीस…

अंमली पदार्थ विरोधी पथक, घाटकोपर युनिट यांची उत्तम कामगिरी

संतोष चौगुले अंमली पदार्थ विरोधी पथक, घाटकोपर युनिट यांनी गोरेगाव चेकनाका बसस्टॉप येथे २ विदेशी नागरिकांना अंदाजे १७.४० लाख किंमतीच्या ८७ ग्रॅम मेफेड्रोन या अंमली पदार्थाच्या साठ्यासह अटक केली. अटक…

नोकरीस लावतो असे सांगुन फिर्यादी व त्यांची बहिण श्वेता, शितल व मित्र जयेश यांच्याकडुन एकुण 6,42,300/- रूपये घेऊन फसवणुक

विजय राठोड कक्ष 11 गुन्हे शाखा, कांदिवली, मुंबई. १. केसचा प्रकार :- 2 वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीत इसमास ताब्यात घेतलेबाबत. 2. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव व पत्ता:- सुमित सुरेश आदवडे…

शिवसेना शाखा क्र.८६ उपशाखाप्रमुख  उल्हास चवाथे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अभिष्टचिंतन     आज वाढदिवस…     एका कट्टर एकनिष्ठ  शिवसैनिकाचा,समाजसेवकाचा…….शिवसेना शाखा क्र.८६ उपशाखाप्रमुख     उल्हास चवाथे यांचाअभ्यासू वक्ते/उत्कृष्ट सूत्रसंचालक/संघटना व विभागाची मुलुखमैदानी तोफ………   आवाजाच्या ताकदीपेक्षा मराठी भाषेवरील प्रभुत्व व कायदेशीर युक्तिवाद चातुर्याने भल्या भल्यांना गारद करणारे,…..…

Other Story