राज्याच्या निवडणुक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तडकाफडकी बदली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवध्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत.…

ठाण्यातील ‘एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर’ च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : ठाण्यातील कापुरबावडी जंक्शन येथील हाय स्ट्रिट मॉल, येथे ‘एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर’ च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर कारवाई करून ७ बळीत महिलांची खंडणी विरोधी…

थायलंड देशातून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका करून खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिलांना वेश्यागमनासाठी तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचे अमिष दाखवुन परदेशातुन बोलावुन घेवुन त्यांचेकडून सेक्शन १७, उल्हासनगर-३, येथील ‘सितारा लॉजींग ऍंड…

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याकरीता आलेल्या तीन इसमांना गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : गुन्हे शाखा घटक – ३ कल्याण चे सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. २७/०९/२०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या…

चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हाच – सुप्रीम कोर्ट

प्रतिनिधी: अवधुत सावंत नवी दिल्ली: चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणे व डाऊनलोड करणे हा पोक्सो कायदा व माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हाच आहे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. चाईल्ड पोर्नोग्राफी याऐवजी बालकांवर…

डोंबिवलीतील गोळीवली येथे चार लाखाचे बेकायदा तस्करीचे जनावारांचे मांस मानपाडा पोलिसांनी केले जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील शिळ गावातील एका जागरूक नागरिकाच्या सतकर्तमुळे आणि मानपाडा पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शनिवारी सकाळी साडे सात वाजता गोळवली गावा जवळ जनावारांच्या मांसाची बेकायदा तस्करी…

बदलापूर येथील चोरलेली रिक्षा गणवेश न घातल्याने वाहतूक पोलीसांनी हटाकल्यामुळे रिक्षाचोर पोचला थेट गजाआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली वाहतूक उपविभाग शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत कदम, पोलीस हवालदार शशिकांत गांगुर्डे, पोलीस नाईक गणेश कोळी हे रामनगर येथे वाहतूक कारवाई करीत असताना एक…

रिक्षात विसरलेली ४ तोळे दागिन्यांची पर्स मानपाडा पोलीसांनी केली परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रीजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला सौ. श्वेता नितीन नरवडे (वय: २६ वर्षे) या दिनांक ०६/०९/२०२४ रोजी रात्री आठ वाजता अनंतम रीजन्सी…

भारतीय चलनाच्या बदल्यात परदेशी चलन देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिबली : मानपाडा पोलीस ठाण्यांच्या हददीत सुदामा नगर, एमआयडीसी फेज ०२, डोंबिवली पुर्व येथे राहणाऱ्या औषध विक्रेता यांना दिनांक ३१/०८/२०२४ रोजी तीन अनोळखी इसमांनी भारतीय चलनाचे एकुण…

गंभीर गुन्ह्यातील मोका कायद्यांतर्गत कारवाईत फरार असलेले दोन आरोपी कल्याण गुन्हे शाखेकडून जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण चे सपोउनि. दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत दि. ३०.०८.२०२४ रोजी दुपार दरम्यान बातमी मिळाली की, साल २०२२ मध्ये राहुल…

Other Story