धारदार कोयत्यासह तडीपार गुंड गणेश उर्फ गटल्या आहिरे कल्याण युनिट-३ क्राईम ब्रँचच्या जाळयात..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबवली: कल्याण क्राईम ब्रँच युनिट-३ च्या पो.हवा.दत्ताराम भोसले यांना दिनांक २५.०३.२०२४ रोजी सायंकाळी ०८:०५ वा. च्या दरम्यान त्यांच्या गुप्त बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड…