रिक्षात विसरलेली ४ तोळे दागिन्यांची पर्स मानपाडा पोलीसांनी केली परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रीजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला सौ. श्वेता नितीन नरवडे (वय: २६ वर्षे) या दिनांक ०६/०९/२०२४ रोजी रात्री आठ वाजता अनंतम रीजन्सी…

भारतीय चलनाच्या बदल्यात परदेशी चलन देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिबली : मानपाडा पोलीस ठाण्यांच्या हददीत सुदामा नगर, एमआयडीसी फेज ०२, डोंबिवली पुर्व येथे राहणाऱ्या औषध विक्रेता यांना दिनांक ३१/०८/२०२४ रोजी तीन अनोळखी इसमांनी भारतीय चलनाचे एकुण…

गंभीर गुन्ह्यातील मोका कायद्यांतर्गत कारवाईत फरार असलेले दोन आरोपी कल्याण गुन्हे शाखेकडून जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण चे सपोउनि. दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत दि. ३०.०८.२०२४ रोजी दुपार दरम्यान बातमी मिळाली की, साल २०२२ मध्ये राहुल…

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर नव्याने गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऍडव्होकेट शेखर…

नराधम अक्षय शिंदे याला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत बदलापूर : बदलापूरातील अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची आज पोलीस कोठडी संपल्यानं त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला २६…

डोंबिवली पोलीसांनी घरफोडीतील सराईत आरोपीस शिताफीने केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७६९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(४) प्रमाणे दिनांक २४/०७/२०२४ रोजी १९:२६ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील…

पालकांच्या उग्र आंदोलनामुळे रेल्वे सेवा १० तास रोखल्याने बदलापूर प्रकरणी राज्य सरकार कडून ‘एसआयटी’ चौकशी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत बदलापूर, दि. २० : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध आज संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी…

‘म्हाडा’ची बनावट वेबसाईट बनवून ग्राहकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर सेलने ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई:  महाराष्ट्रातील गरीब, अत्यल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी ‘म्हाडा’ तर्फे सोडत काढून घराचे स्वप्न साकार केले जाते, परंतु काही भामटे म्हाडाची खोटी वेबसाईट बनवून लोकांची…

अंमली पदार्थ २ किलो गांजा विक्री करण्यास आलेल्या २ इसमांच्या मुसक्या आवळण्यात डोंबिवली पोलिसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि केशव हासगुळे व अंमलदार हजर असतांना पोहवा. विशाल वाघ यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारने माहीती दिली की, दिनांक १६/०८/२०२४…

वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू झाल्याचा सागर जोंधळे यांचा आरोपामुळे गिता खरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते.…

Other Story