भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या ठाण्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. मुंबईतील…

मेफेड्रोन एमडी ड्रग्स या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात, चार वर्षापासून फरार असलेला आरोपीस बाजारपेठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८६/२०२१ एन डी पी एस कायदा १९८५ कलम ८ (क) २१( क ) व २९ (नार्कोटिक्स) या गुन्ह्यामधील…

शिळफाटा मंदिरातील अत्याचार प्रकरणात सासू आणि पतीला झाली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डायघर दि.१९ : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता डायघर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. शिळफाटा येथील श्रीगणेश…

आमदारांचा भाचा असल्याचे सांगून पन्नासहून अधिक ज्येष्ठांना लुटणारा भामटा विष्णूनगर पोलीसांच्या जाळ्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली, दि.१९: एका आमदारांचा भाचा असल्याच्या खोट्या थापा मारून डोंबिवलीतील पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय तांबे (वय: ५५ वर्षे)…

देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या मुंबईतील टोळीचा पर्दाफाश!

संदिप कसालकर देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या टोळीतील ३ आरोपीतांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीतील काही सदस्य कुर्ला परिसरात अल्पवयीन मुलींना घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा,…

डोंबिवलीतील ‘विघ्नहर्ता ट्रस्ट’च्या सचिव गीता खरे यांच्यावर उल्हासनगर पोलीसांकडून गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना स्वत:च्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपावरुन उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील…

लोन रिकव्हरी करिता बनावट सिमकार्ड वापरून ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉलिंग सेंटरचा खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि. ०९: मोबाईल ऍप द्वारे लोन घेतलेल्या इसमाच्या नातेवाईक, आप्तेष्ट व आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेली कॉलिंग…

डोंबिवली पूर्वेकडील शेलार चौकात शिल्पा बार वर महापालिकेतर्फे निष्कासनाची तोडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली दि.२८ : डोंबिवलीतील कल्याण रोड शेलार चौकातील शिल्पा बारवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शुक्रवार दि.२८ तारखेला हातोडा मारत निष्कासनाची कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या या तोडक कारवाईसमयी कडक…

खंडणी विरोधी पथकाने ०३ आरोपीना अटक करून १८,९०,०००/- रूपये किंमतीचा १ किलो ८९० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ केला जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : एक संशयित इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी याठिकाणी दिनांक १४/०६/२०२४ रोजी १८.०० वाजताच्या सुमारास येणार असल्याबाबत खंडणी विरोधी…

Other Story