खंडणी विरोधी पथकाने ०३ आरोपीना अटक करून १८,९०,०००/- रूपये किंमतीचा १ किलो ८९० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ केला जप्त..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : एक संशयित इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी याठिकाणी दिनांक १४/०६/२०२४ रोजी १८.०० वाजताच्या सुमारास येणार असल्याबाबत खंडणी विरोधी…