‘म्हाडा’ची बनावट वेबसाईट बनवून ग्राहकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर सेलने ठोकल्या बेड्या..
प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई: महाराष्ट्रातील गरीब, अत्यल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी ‘म्हाडा’ तर्फे सोडत काढून घराचे स्वप्न साकार केले जाते, परंतु काही भामटे म्हाडाची खोटी वेबसाईट बनवून लोकांची…