साकीनाका पोलिसांकडून अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक

सलाहुद्दीन शेखनाशिक येथे ३०० कोटींच्या मेफेड्रोन (एम.डी.) टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर, आज साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी फरार असलेल्या अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक केली. आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून…

गावठी पिस्टलसह बदनापूरमधून एकाला पकडले, ५० हजारांत कट्टा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

शेलगाव येथे घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर रोहित कांबळेबदनापूर तालुक्यातील राजेवाडीतील एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून त्या युवकाला गावठी कट्यासह…

देवीच्या विसर्जनानंतर विरघळलेल्या मुर्तींचे फोटो काढल्यास होणार गुन्हा नोंद

मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांचे मुंबई पोलिसांना निर्देश संदिप कसालकरमहाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान असंख्य सार्वजनिक मंडळांनी उंच अश्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली…

प्रेमविवाहातून झालेल्या २ खुनांचा उलगडा!

३ आरोपींसह ३ विधिसंघर्षग्रस्त बालक गोवंडी पोलिसांच्या ताब्यात सलाहुद्दीन शेखगोवंडी पोलीसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून प्रेमविवाहातून झालेल्या २ खुनांचा उलगडा करून ३ आरोपीतांस अटक व ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले…

अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर दाखवण्याची देत होता धमकी!

लोकमान्य टिळक मार्ग सायबर पोलिसांनी केला खळ्खट्याक भक्ती दवेलोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेच्या सायबर पथकाने एकाच तपास दौ-यात सेक्टटॉर्शन, ओएलएक्स फ्रॉड व टास्क फ्रॉड मधील आरोपीतांस मेवात (हरीयाना), कामां, भरतपुर…

२५ मोबाईल्सचा शोध घेण्यात देवनार पोलिसांना यश!

रश्मी मेहताचोरी व गहाळ झालेले २५ मोबाईल फोनचा शोध घेण्यात देवनार पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.देवनार पोलीसांनी सन २०२३ मध्ये चोरी व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेत २५ मोबाईल…

ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांकडून अटक!

एकूण ५ चोरीचे गुन्हे देखील आणले उघडकीस संदिप कसालकरपवई पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ऑटो रिक्षा चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाणे,…

बुलेट मोटार सायकल चोरटे अंधेरी पोलिसांचा ताब्यात!

राजस्थान येथून केली अटक संदिप कसालकरअंधेरी पोलीस ठाणेकडुन राजस्थान येथील आरोपी अटक करून अंधेरी व मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथील बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन बडीसादडी पोलीस ठाणे, चित्तौरगढ, राजस्थान…

कुलाबा पोलिसांची उत्कृष्ट कारवाई!

गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींकडून तब्बल ३५ मोबाईल केले हस्तगत एस. डी. चौगुलेगर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींकडून ३५ मोबाईल हस्तगत करण्यात कुलाबा पोलिसांना यश आले आहे.दिनांक…

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

१०० करोड रूपये किमतीच्या ६० किलो मेफेड्रोनची फॅक्टरी सील सलाहुद्दीन शेखमुंबई गुन्हे शाखेकडून (Mumbai Crime Branch) १६ करोड किंमतीचा ८ किलो मेफेड्रोन (एमडी) (8 kg mephedrone (MD) drug) अंमली पदार्थ…

Other Story