विलेपार्ले प्रार्थना समाज रोड येथील ऋषिकेश सोसायटीच्या गच्चीला लागली आग.

एस.डी चौगुले काल विलेपार्ले प्रार्थना समाज रोड येथील ऋषिकेश सोसायटीच्या गच्चीवरील प्लॅस्टिक शेडला व सर्व्हिस रोड येथील मोकळ्या जागेत टाकलेले लाकडी सामान व झाडांना फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली.     …

आरपीएफ जनसेवेसाठी तत्पर

संदिप कसालकर ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी वाईट प्रसंग तर कधी ट्रेनच्या सोयी सुविधा प्रवाशांना अस्तव्यस्त करून सोडतात. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा व त्यांना…

रिक्षामध्ये विसरलेले. बॅगेमध्ये रु.१,७५,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम शोध घेऊन तक्रारदार यांना त्यांची बॅग सुपूर्द करण्यात आले.

एस.डी चौगुले कोळशेवाडी पो.ठा. हद्दीत तक्रारदार रिक्षाने प्रवास करीत असताना बॅग रिक्षामध्ये विसरले. बॅगेमध्ये रु.१,७५,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. सदर रिक्षाचालकाचा सी.सी.टी.व्ही.व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन…

वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल तक्रारदार यांना सुपूर्द केले.

सलाहुद्दीन शेख वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल मपोहवा/ वाय.सी. घोडे व पोहवा / रवी रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना सुपूर्द…

हरविलेल्या २० मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना सुपूर्द केले.

प्रतीक मेहता हिललाईन पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण २० मोबाईल पोना /सुरेश पेंढार व पोशि/उमेश गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून वरिष्ठ पोनि अनिल जगताप, पोनि…

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘अ’परिमंडळाचे उपनियंत्रण, मनोहर कडवे यांना विचारला जाब.

आसिफ मुजावर दिवाळीनिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा फक्त जाहिराती पुरताच लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘अ’परिमंडळाचे उपनियंत्रण, मनोहर कडवे यांना विचारला जाब. सदर शिष्टमंडळात कक्षाचे सचिव ,निखिल सावंत,…

वाडा येथील भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या कंपन्याना भेट व निर्धार मेळावा

सलाहुद्दीन शेख वाडा येथील भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या कंपन्याना भेट व निर्धार मेळावा ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि., ब्लू स्टार…

केवायसी अपडेट करण्याच्या नावावर केली लाखोंची फसवणूक!

काही तासांतच पैसे पुनःप्राप्त करण्यात दहिसर पोलिसांना यश भक्ती दवेअशी करण्यात आली फसवणूकअभय नवीनचंद्र कामानी हे दहिसर येथील रहिवासी दिनांक 31/10/2023 रोजीचे 12.00 वा. च्या दरम्यान त्यांच्या दोन मुलींना मेरी…

जेष्ठ नागरीक महिलेला जाळुन निघुर्णपणे हत्या करणारा आरोपी वडाळा पोलिसांच्या ताब्यात!

संदिप कसालकर घडलेला प्रकार:दिनांक २६/१०/२०२३ रोजी १२:१५ वा चे सुमारास फिर्यादी नामे श्रीकांत सुदाम सोनावले, वय ४७ वर्षे, व्यवसाय नोकरी (बी.पी.टी. रेल्वे स्टेशन इंचार्ज) यांना ट्रॅक एक्झामिन करीत असताना रेल्वे…

शिवसेना शाखा क्रमांक 171 चे शाखाप्रमुख मानसिंग कापसे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा

आसिफ मुजावर शिवसेना शाखा क्रमांक 171 चे शाखाप्रमुख मानसिंग कापसे यांचा वाढदिवस शाखा क्रमांक 171 शाखेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला, या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यास दिलीप शिंदे,केसरीनाथ धुरी,केसरी म्हात्रे,सौ…

Other Story