रविंद्र वायकर यांची भव्य दिव्य रैली जोगेश्वरीकरांची मनें वळवणार ?

प्रतिनिधी: संदिप कसालकर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या अभूतपूर्व अशा रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यानंतर जोगेश्वरीकारांमध्ये उत्स्फूर्त वातावरण पाहायला मळले. विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपलेसे करून…

धर्मांतर करून अल्पवयीन मुलीची परराज्यात विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत यवतमाळ : राज्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे…

नाशिक-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम दोनच दिवसांत बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध

एस.डी चौगुले नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम ,दोनच दिवसांत म्हसरूळ पोलीस ठाणेतील बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध लावण्यांत आला आहे. त्यातील…

वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांची उत्तम कामगिरी

सलाहुद्दीन शेख सांताक्रुझ रेल्वे स्थानक (पू) येथे एका परदेशी नागरिकाचा मोबाईल हरवला होता. वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांनी तातडीने शोध घेऊन सदर मोबाईल त्यांना सुपूर्त केला.

मुंबईत दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ कडून अटक

मुंबईमध्ये दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ ने अटक केली आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉपपहिल परिसरात पहाटे ०५:४० वाजताच्या सुमारास मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात इसमाने…

सांगली,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी (धुलीवंदन) सण सर्व अधिकारी व अंमलदार सोबत होळी (धुलीवंदन) सण  साजरा.

सलाहुद्दीन शेख लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्हा येथे बंदोबस्त साठी आलेल्या CISF तुकडीचे सर्व जवान हे आपल्या कुटुंबापासून दूर असल्या कारणाने मा.पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी…

८ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांतच शोधण्यात मेघवाडी पोलिसांना यश!

संदिप कसालकरजोगेश्वरी परिसरातून हरवलेल्या एका ८ वर्षीय मुलीला तिच्या पालकांकडे सोपविण्यात मेघवाडी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. दिनांक १३ मार्च ला जोगेश्वरी पूर्व स्टेशन जवळ एक मुलगी रडत असताना जनता…

जोगेश्वरीच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित जागतिक महिलादिन विशेष “राजमाता जिजाऊ चषक महिला क्रिकेट स्पर्धा” अभुतपूर्ण जल्लोषात यशस्वी संपन्न

सलाहुद्दीन शेख अविस्मरणीय उत्साह, आणि अदभुत टीम स्पिरिट…वरळी, पवई, ठाणे अंधेरी, जोगेश्वरी येथून तब्बल १८ महिलांचे सहभाग घेत.. जोगेश्वरीच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित जागतिक महिलादिन विशेष “राजमाता जिजाऊ चषक महिला क्रिकेट…

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत इव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर व इव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन याचे उद्घाटन

गणेश मुत्तु स्वामी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांचे अंतर्गत ,इव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर (EMC) व, इव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन, (EDV) याचे उद्घाटन समारंभ , उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व…

१२५ वाहनांच्या मूळमालकांचा लागला शोध नारायणगाव पोलीस; गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम

संतोष चौगुले १२५ वाहनांच्या मूळमालकांचा लागला शोध नारायणगाव पोलीस; गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम पुणे । नारायणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात १२५ वाहने गुन्ह्यातील व बेवारस अवस्थेत अनेक वर्षांपासून एकाच जागेवर…

Other Story