शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक

संतोष चौगुले शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका रात्रीत दोन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ३ तासाचे आत अटक करून रु.१,००,४५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश.

बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड कंपनीतील हाऊस कीपिंग विभागातर्फे माघी गणेश उत्सवानिमित्त श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित

सलाहुद्दीन शेख छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय (डोमेस्टिक) विमानतळ येथील बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड कंपनीतील हाऊस कीपिंग विभागातर्फे माघी गणेश उत्सवानिमित्त श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती या महापूजेला भारतीय कामगार सेना…

अमोल खैर यांचा वाढदिवस साजरा

संतोष चौगुले अमोलजी खैरे म्हणजे खरा अवलिया जो खेड्यातून मुंबईत आपलं अस्तित्व ठळकपणे कलाक्षेत्रात उमटवणारा एक मनस्वी रंगकर्मी, पूर्वीपासून काहीतरी करण्याची धमक बाळगणारा एक धडपड्या माणूस. नाटक, सिनेमा, साहित्य अशा…

कर्जत पोलीस ठाणे कशेले बिट इंचार्ज लालासाहेब तोरवे यांची सदिछ भेट

सलाहुद्दीन शेख अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या महाराष्ट्र पोलीस न्यूज या ऑनलाईन वृत्तवाहिनीने समस्त पोलिसांच्या बातम्यांचा आढावा घेतला. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांना आपले हक्काचं व्यासपीठ मिळाव यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज हे सदैव…

अखेरीस मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एन्ट्री! पोलीस पथकासह स्थानिकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण…

संदिप कसालकर (मुख्य संपादक)अखेरीस अडीज महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जोगेश्वरीतील मेघवाडी पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उमेश मच्छिंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथे पोलीस प्रशिक्षनार्थी यांचा दीक्षांत संचालन सोहळा

सलाहुद्दीन शेख दिनांक 07/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई. पोलीस प्रशिक्षनार्थी यांचा दीक्षांत संचालन सोहळा 548 प्रशिक्षनार्थी हजर होते .सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान राजकुमार वटकर IPS अप्पर पोलीस…

नोकरीस लावतो असे सांगुन फिर्यादी व त्यांची बहिण श्वेता, शितल व मित्र जयेश यांच्याकडुन एकुण 6,42,300/- रूपये घेऊन फसवणुक

विजय राठोड कक्ष 11 गुन्हे शाखा, कांदिवली, मुंबई. १. केसचा प्रकार :- 2 वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीत इसमास ताब्यात घेतलेबाबत. 2. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव व पत्ता:- सुमित सुरेश आदवडे…

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश, हिंदुस्थान कोका-कोलातील कामगारांना भरघोस पगारवाढ

सलाहुद्दीन शेख भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश, हिंदुस्थान कोका-कोलातील कामगारांना भरघोस पगारवाढ मुंबई,- भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे वाडा येथील हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे.…

८८ वाहनांच्या मूळमालकांचा लागला शोध ,अंधेरी एमआयडीसी पोलीस गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम

एस.डी चौगुले ८८ वाहनांच्या मूळमालकांचा लागला शोध अंधेरी एमआयडीसी पोलीस गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम मुंबई -अंधेरीएमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात ८८ वाहने गुन्ह्यातील व बेवारस अवस्थेत अनेक वर्षांपासून एकाच जागेवर…

मुंबईत भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन!

भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य अश्या प्रॉपर्टी…

Other Story