२५ मोबाईल्सचा शोध घेण्यात देवनार पोलिसांना यश!

रश्मी मेहताचोरी व गहाळ झालेले २५ मोबाईल फोनचा शोध घेण्यात देवनार पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.देवनार पोलीसांनी सन २०२३ मध्ये चोरी व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेत २५ मोबाईल…

ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांकडून अटक!

एकूण ५ चोरीचे गुन्हे देखील आणले उघडकीस संदिप कसालकरपवई पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ऑटो रिक्षा चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाणे,…

राज्यातील १०४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली

मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्यावर स्थानिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव विशेष प्रतिनिधीमुंबईसह राज्यातील १०४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी (ACP, Assistant Commissioner of Police) बढती देण्यात आलेली आहे.…

विलेपार्ले पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर यांची सहाय्यक पोलीस पदी नियुक्ती

विलेपार्ले पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय नार्वेकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाल्या बद्दल महाराष्ट्र पोलीस न्युजच्या संपूर्ण टीम तर्फे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक…

विलेपार्लेच्या दुर्गामातेचे धूमधडाक्यात स्वागत!

सलाहुद्दिन शेख विलेपार्लेतील नामवंत अचानक मित्र मंडळ आयोजित विलेपार्ले दुर्गामातेच्या आगमन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी मा.नगरसेवक/उपविभाग प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसैनिक राजु चौघुले, मंडळाचे अध्यक्ष नाना बांद्रे , योगेश घाणेकर, विनायक…

दहिसर पूर्व येथे राजलक्ष्मी चा आगमन सोहळा ढोल ताशांच्या गजरात संपन्न!

भक्ती दवेदहिसर पूर्व येथे राजलक्ष्मी चा आगमन सोहळा दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडला. ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात भक्तांकडून देवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आई…

Other Story