भक्ती दवे
मुंबईतील दहिसर परिमंडळ १२ स्पेशल सायबर सेल पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत सायबर क्रिमिनल च्या खात्यात गेलेले तब्ब्ल ३ लाख १९ हजार पुनःप्राप्त केले आहेत. सदरची यशस्वी कामगिरी परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सायबर सेलचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे व श्रीकांत देशपांडे, पोलीस अमलदार नितीन चौहाणं यांनी पार पडली आहे. दरम्यान पोलीस की आवाज परिवाराने संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.