शमशेर खान

ठाणे वाहतुक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करुन पोस्ट लिटिगेशन मध्ये एकूण ५३३८ खटले दाखल करुन रु.३८,०२,१००/- इतका दंड आणि प्री लिटिगेशन मध्ये एकूण रु. १,०८,५८,१५०/- इतका दंड असे मिळून एकूण रु.१,४६,६०,२५०/- इतका मोठया प्रमाणात दंड गोळा करण्यात आला.