![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231028-WA0002-1.jpg)
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231028-WA0002-1024x785.jpg)
एस.डी. चौगुले
राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबादचे ७५ वर्ष पूर्तीनिमित्त फीट राईस ७५ फिटनेस कार्यक्रमाचे आयोजन केले. मा.श्री.अमित शहा,केंद्रीय गृहमंत्री,भारत सरकार यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. ठाणे शहर पो.आयुक्तालयाचेवतीने पो.अधिकारी व अंमलदार यांचेकरिता ५ किमी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले