अभिष्टचिंतन
     आज वाढदिवस…
     एका कट्टर एकनिष्ठ  शिवसैनिकाचा,समाजसेवकाचा…….
शिवसेना शाखा क्र.८६ उपशाखाप्रमुख
     
उल्हास चवाथे यांचा
अभ्यासू वक्ते/उत्कृष्ट सूत्रसंचालक/संघटना व विभागाची मुलुखमैदानी तोफ………
   
आवाजाच्या ताकदीपेक्षा मराठी भाषेवरील प्रभुत्व व कायदेशीर युक्तिवाद चातुर्याने भल्या भल्यांना गारद करणारे,…..

घरामध्ये कमी आणि जास्त
वेळ संघटना व समाजकार्याला देणारे मित्रपरिवार व लोकांच्या सुखात क्वचित परंतु दुखात कठीण प्रसंगात न सांगता न चुकता ठामपणे उभे राहणारे ……

स्वतःच्या आयुष्यात बिकट परिस्थिती व वयापेक्षा अधिक संकट समस्यांनवर न डगमगता मात करत
नेहमी संयमी प्रेमळ व वेळप्रसंगी निरधास्त रोखठोक स्वभावाचे
नेहमी स्मिथ हास्य देणारे…..

वरिष्ठ नेते/पदाधिकार्यांचे  विश्वासु शिलेदार मैत्रीच्या दुनियेतील अंगराज कर्ण आमचे बंधूतुल्य घनिष्ठ मित्र आपणास
       वाढदिवसाच्या
               मनःपूर्वक
                शुभेच्छा
शुभेच्छुक:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र:८६