सलाहुद्दीन शेख

मुंबई : नॅशनल फेडरेशन कप चॅम्पियनशिपमध्ये-महाराष्ट्राच्या संघाने यश मिळवत – ८ सुवर्णपदक पटकावले आहेत. – त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल – त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. – महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक समीर – जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली – प्रशिक्षण देण्यात आले होते. – त्यानुसार महिला प्रवर्ग श्रुती मटाल(सुवर्णपदक), आकांक्षा जाधव (सुवर्णपदक), शिवानी शर्मा (सुवर्णपदक), वंदना पनवार (सुवर्णपदक), तर पुरुष प्रवर्ग शाहिद खान (सुवर्णपदक), रुपेश कनोजिया-(सुवर्णपदक), अयाज शेख (सुवर्णपदक), कासिम खान-(सुवर्णपदक) पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे.