सलाहुद्दीन शेख

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ‘‘ घरफोडी चोरी करणार्‍या आरोपीस आझमगड, उत्तरप्रदेश येथुन एकूण रू. 21,26,600/- किंमतीचे 343.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अशा मुददेमालासह केले अटक.