सलाहुद्दीन शेख

वीले पार्ले स्टेशन जवळ असणारे एका मोबाइल दुकानातुन मोबाइल चोरी करतांना cc tv मधे चोर दिसून आला आहे
मोबाइल ग्लास घ्यायचा म्हणून आला आणि मोबाईल ग्लास घेऊन त्यांनी पैसे दिले दुकानदार कड़े सुट्टे पैसे नव्हते म्हणून दुकानदार सुट्टे पैसे घ्यायला बजुचा दुकानात गेला असता चोरानी दुकानातील कप्याचा दरवाजा खोलून मोबाईल चोरी करून पळून गेला हे सगळे प्रकरण cctv फुटएज बघितल्या नंतर लक्षात आले,

सदर तक्रार वीलेपार्ले पोलीस ठाणे येथे करण्यात येऊन पोलिसांनी एका डायरी मधे नोंद करत चोराचा शोध घेऊ अस आश्वासन दिले आहे.


सध्या विलेपार्ले भागात स्कूटर व मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे यावर वरिष्ठ अधिकारी यांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे तरी बघुया हा चोर कधी सापडतो ?