शमशेर खान (क्राईम रिपोर्टर)

कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रिक्षामध्ये राहिलेल्या बॅगेमध्ये असलेले १२ ग्राम सोने व मोबाईल असे दोन तासाचे आत सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून पोलिसांनी फिर्यादी यांना परत दिली.