लोकसभा निवडणुकीच्या मोक्यावर गावठी कट्ट्यासह एकाच्या मुसक्या आवळण्यात कल्याण बाजारपेठ पोलीसांना यश..
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि.११ : ऐन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या मोक्यावर दिनांक ११.०५.२४ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की राम…