ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे, दि.१२ – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात…

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस कासारवडवली पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा अग्नीशस्त्र बाळगणे खरेदी-विक्री करणाऱ्या तसेच समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त ठाणे यांनी सुचना दिलेल्या आहेत…

खंडणी विरोधी पथकाने ०४ अग्निशस्त्रे व ०८ काडतुसे विक्रीकरिता आलेल्या तीन इसमांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव तसेच अगामी ईद-ए-मिलाद इ. सण-उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहुन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडण्याच्या पार्श्वभुमीवर मा.…

गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याकडून रूट मार्च..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राखण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज दुपारी भव्य रूट मार्च काढण्यात आला. सायंकाळी ५.००…

अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून नवजात अर्भकास कचऱ्यात टाकणाऱ्या आरोपीला अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावे भागात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकले गेले होते. अत्यंत हृदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी…

मराठी तरुणीला मारहाण करणारा गोकुळ याला मनसेसैनिकांनी बेदम चोप देऊन केले पोलीसांच्या स्वाधीन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि.२२: कल्याणमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये क्षुल्लक कारणावरून एका मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा च्या मुसक्या अखेर कल्याण पोलीसांकडून आवळण्यात आल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी या माजोरड्या…

सोनसाखळी लंपास करणाऱ्या चोरट्यास कोलशेवाडी पोलीसांकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण – सोनसाखळी लंपास करणाऱ्या एका चोरट्यास कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. प्रितम जाधव असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून कोलशेवाडी पोलीसांनी ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत…

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत उल्हासनगर – गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून…

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्याकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर…

कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १८ रोजी रात्रीच्या वेळी, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण (पुर्व) येथे फिर्यादी राजेश देवीदयाल मेहुलीया (वय: ४६ वर्षे), काम रिक्षा चालक,…

Other Story