दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई – आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 01,09,550/- तक्रारदार यांना परत मिळवून दिला
विजय राठोड ➡️ आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 01,09,550/- तक्रारदार यांना परत मिळवून दिलेबाबत दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई➡️ घटनेची थोडक्यात हकीकत– तक्रादार नामे श्री .…