भारत गॅसच्या घरसुती गॅस सिलेंडर मधुन अवैध्यरित्या दोन किलो गॅस काढुन कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरून कमी वजनाचे गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरीत करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : लोकसभा निवडणुक सन २०२४ च्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे, हातभट्टी दारु, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्याराची विक्री होणार नाही याबाबत पोलीस…