मानपाडा पोलीस स्टेशन येथे ३० बेवारस मोटार सायकलींचा व ०३ बेवारस रिक्षांचा लिलाव मा. वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार आहे
आवाहनदिनांक ०३/०३/२०२५मानपाडा पोलीस स्टेशन येथे ३० बेवारस मोटार सायकलींचा व ०३ बेवारस रिक्षांचा लिलाव मानानीय वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार आहे ही वाहने मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व येथे उपलब्ध करण्यात…