मुंबई विमानतळ पोलीसांची, उल्लेखनीय कामगिरी.
सलाहुद्दीन शेख मुंबई विमानतळ पोलिसांकडून, उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली, उत्तर प्रदेश येथील,अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल १ येथे टॅक्सीतून येत असताना ,त्यांचा मोबाईल टॅक्सीत विसरले…