24 तासात 24 मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी – मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार
एस. डी. चौगुले नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी…