 
									
आसिफ मुजावर
दिनांक १८/११/२०२३ रोजी सर्व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कुर्ला विधानसभा सर्व पदाधिकारी यांची बैठक

( नवीन वर्षाचीदिनदर्शिका छापण्य विषयी)टिळक नगर शाखा क्रमांक १४९ शाखा प्रमुख श्री विशाल

बिलये याची भेट घेऊन शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष पदाधिकारी आणि मुकुंद चव्हान (संघटक)यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन वॉर्ड संघटक शाखा क्रमांक १४९ चे अमित चव्हण यांचा सत्कार करण्यात आला .
 
	 Salahuddin Shaikh
Salahuddin Shaikh 
	 
					 
					 
																			 
																			 
																			 
																			