संदिप कसालकर

स्ट्राइकिंग कॉर्ड्स ऑफ एक्सलन्स: विजयाची लय!

मा. @CPMumbaiPolice विवेक फणसळकर यांनी २४ व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत

महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अतुलनीय संघाचा सत्कार केला. व सर्वांना

संबोधित करतांना म्हणाले की तुमचे समर्पण प्रेरणादायी आहे, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!