गणेश मुथु स्वामी

दि.23 ऑक्टोबर 2023 रोजी कोंडीविटे बुध्द लेणी बचाव कृती समितीच्या वतीने समितीचे सरचिटणीस संस्थापक बौध्दाचार्य प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ताजी नलावडे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली .पोलीस उपायुक्त (DCP) दत्ताजी नलावडे साहेबांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.याप्रसंगी दैनिक सम्राट चे प्रथम गायकवाड,आरपीआयचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष सुनील बोर्डे,जिल्हा उपाध्यक्ष गणेशन मुत्तुस्वामी आदि पदाधिकारी उपस्थित होते.