ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस: एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप

जीएसटी गुप्तचर विभागाने ५५ हजार कोटी कर थकबाकीबद्दल १२ कॅसिनो आणि १२ अाॅनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्ेंविटीफोर सेवन,हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही…

Other Story