अहमद शेख

दसरा सणानिमित्त मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर,जय जीत सिंह यांनी पोलीस मुख्यालय येथे शस्र पुजन केले. सदरवेळी पो.सह आयुक्त,दत्तात्रय कराळे, अपर पो.आयुक्त ( प्रशासन ) संजय जाधव, इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.