डोंबिवलीतील नूतनीकरण झालेल्या मानपाडा पोलीस स्टेशनचा उदघाटन सोहळा!
ठाणे शहर पोलीस सह आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झालेल्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा खरं तर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते करण्याचे योजले गेले होते,…